📞 +07252-232008 ✉️ tahsildarwashim1@gmail.com
माझा फोटो

नमस्कार! मी डी.ए.माळेकर . ग्राम महसुल अधिकारी

मी विविध शासकीय पदावर केलेल्या कामा बदल

काही महत्वाच्या पार पडलेले कर्तव्य

पहिला टप्पा : 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर

पनात रस्ते विषयक मोहिम

  • • गाव / पनात रस्त्यांचे निरीक्षण करणे.
  • • पंक्तीनुसार दुरुस्ती नोटीस वितरण.
  • • सार्वजनिक हित तपासणे.
  • • रस्ते नकाशा व अहवाल तयार करणे.
  • • शासकीय नियमांचे पालन करणे.
दुसरा टप्पा : 23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर

सर्वसाधी घरे

  • • सर्वसाधी घरांचे निरीक्षण.
  • • योजनांची माहिती व लाभार्थ्यांची नोंद.
  • • नोंदणी व अहवाल तयार करणे.
  • • सामाजिक सहभाग व मार्गदर्शन.
  • • समस्या नोंदवून निराकरणासाठी पाठविणे.
तिसरा टप्पा : 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर

नाविण्याचे उपक्रम

  • • जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन.
  • • स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांचा सहभाग.
  • • आरोग्य व स्वच्छता तपासणी.
  • • अहवाल संकलन व निष्कर्ष सादर करणे.
  • • पुढील कारवाईसाठी शिफारसी तयार करणे.
हे पान Bootstrap सह तयार केलेले मोबाइल-रेस्पॉन्सिव्ह नमुना आहे.

नवीन अपडेट्स